Posts

विकासाचा प्रलय

निसर्ग व पर्यावरणविषयक अनेक भल्या - बुऱ्या गोष्टीआपल्या अवती - भवती घडत असतात. नैसर्गिक आपत्ती सोडल्यासबहुतांशवेळा मानवाचापर्यावरणातीलहस्तक्षेप त्यालाप्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कारणीभूतठरतो.आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी हे विषयनिगडित असले तरी ते आपल्यापर्यंत पोहोचतातच असे नाही. या विषयांना वाहिलेली काही मोजकीइंग्रजी नियतकालिकं आपल्याकडे जरी प्रसिद्ध होत असली तरी त्यांची पोहोच या क्षेत्राशी निगडितएका मर्यादित वर्गापर्यंतच सीमित राहते.
गेल्या पाच वर्षाहून अधिक काळापासून 'हिरवं वाचन' या सदरातून अशाइंग्रजी नियतकालिकांतीलपर्यावरणविषयक लेखांचा सटीक परिचयकरून दिला जातो. निसर्गस्नेही जीवनशैली आणि पर्यावरणस्नेही विकासनीती ह्यांचापुरस्कारकरणारं व त्या दृष्टीने विचार आणि कृती कार्यक्रम पुढे ठेवणाऱ्या'गतिमान संतुलन'या मासिकात हे सदरनियमित प्रसिद्ध होते.गतिमान संतुलन मासिकाच्या संपादकांच्या पूर्व परवानगीने ते लेख ब्लॉगवर प्रसिद्ध होतात.


विकासाचा प्रलय आपण राहतो त्या ग्रहाचा तीन-चतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. हे पाणी मुख्यत्वेकरून समुद्र व महासागरांमध्ये आहे, हे आपण जाणतोच. असे अ…

विष्ठेचे विश्वरूपदर्शन 

निसर्ग व पर्यावरणविषयक अनेक भल्या - बुऱ्या गोष्टीआपल्या अवती - भवती घडत असतात. नैसर्गिक आपत्ती सोडल्यासबहुतांशवेळा मानवाचापर्यावरणातीलहस्तक्षेप त्यालाप्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कारणीभूतठरतो.आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी हे विषयनिगडित असले तरी ते आपल्यापर्यंत पोहोचतातच असे नाही. या विषयांना वाहिलेली काही मोजकीइंग्रजी नियतकालिकं आपल्याकडे जरी प्रसिद्ध होत असली तरी त्यांची पोहोच या क्षेत्राशी निगडितएका मर्यादित वर्गापर्यंतच सीमित राहते.
गेल्या पाच वर्षाहून अधिक काळापासून 'हिरवं वाचन' या सदरातून अशाइंग्रजी नियतकालिकांतीलपर्यावरणविषयक लेखांचा सटीक परिचयकरून दिला जातो. निसर्गस्नेही जीवनशैली आणि पर्यावरणस्नेही विकासनीती ह्यांचापुरस्कारकरणारं व त्या दृष्टीने विचार आणि कृती कार्यक्रम पुढे ठेवणाऱ्या'गतिमान संतुलन'या मासिकात हे सदरनियमित प्रसिद्ध होते.गतिमान संतुलन मासिकाच्या संपादकांच्या पूर्व परवानगीने ते लेख ब्लॉगवर प्रसिद्ध होतात.

विष्ठेचे विश्वरूपदर्शन ! नैसर्गिकरीत्या निर्माण होणारा कुठलाही घटक हा ना कचरा असतो, ना निरुपयोगी : मग ती अगदी कुठल्याही सजीवाची विष्ठा का असेना. मलमूत…

Climate: The fundamental force that shapes the life on Earth

News of extreme weather from all parts of the world like floods, famines, hurricanes are becoming a common factor today. Apart from sporadic climate fluctuations unprecedented long term changes like ice melting, rising temperature, desertification are bringing far-reaching economic, social and ecological consequences.

In our maiden article we will try to understand whether we - the human race - is responsible for this and if so, what can we do to avoid this disaster.

As we know now, Global Warming is the greatest threat to life on earth today. Climatic conditions around the world are being transformed by rising temperatures. Every place on earth is undergoing alarming changes, which is causing huge loss of habitat for plants, animals and human beings as well. Green house gases are heating up the atmosphere, affecting crops and exposing it to new deadly diseases. As the polar ice is melting at alarming rate there is a rise in sea levels due to which coastal areas and islands are getting …

Global Warming and Its Impact

Looking at the fact from the evidences available, we can certainly arrive at a conclusion of human impact on climate. From prehistoric times until relatively recent past, all people had at least one thing in common. Irrespective of which part of the world they lived, they could not affect the climate, on the contrary the climate was the prime force behind their lively hood. But today, something fundamental has changed. Through their actions, - particularly due to burning of fossil fuels - human beings are now influencing the world's climate. The human induced climate change began in the late eighteenth century, around the time of James Watt's invention of steam engine and the beginning of industrial revolution. Over the period of last 200 to 225 years, with accelerating advances in technology and rapidly increasing population, people are now causing changes in regional climate with global consequences. The Earth has been growing warmer at an accelerating pace, yet the changes…