Posts

Showing posts with the label Water

धोक्यातील बेटं

  निसर्ग व पर्यावरणविषयक अनेक भल्या - बुऱ्या गोष्टी   आपल्या अवती - भवती घडत असतात.  नैसर्गिक आपत्ती सोडल्यास   बहुतांशवेळा मानवाचा   पर्यावरणातील   हस्तक्षेप त्याला   प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कारणीभूत   ठरतो   .   आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी हे विषय   निगडित असले तरी ते आपल्यापर्यंत पोहोचतातच असे नाही. या विषयांना वाहिलेली काही मोजकी   इंग्रजी नियतकालिकं आपल्याकडे जरी प्रसिद्ध होत असली तरी त्यांची पोहोच या क्षेत्राशी निगडित   एका मर्यादित वर्गापर्यंतच सीमित राहते.   गेल्या पाच वर्षाहून अधिक काळापासून  ' हिरवं वाचन '  या सदरातून अशा   इंग्रजी    नियतकालिकांतील   पर्यावरणविषयक लेखांचा सटीक परिचय   करून  दिला जातो . निसर्गस्नेही जीवनशैली आणि पर्यावरणस्नेही विकासनीती ह्यांचा   पुरस्कार   करणारं व त्या दृष्टीने विचार आणि कृती कार्यक्रम पुढे ठेवणाऱ्या   ' गतिमान संतुलन '   या मासिकात हे सदर   नियमित प्रसिद्ध होते.    गतिमान संतुलन मासिकाच्या संपा...

स्वर्गभूमीतील प्रगती ?

Water : A Boon or Curse?

Life on earth depends primarily on water. May it be for human beings, or for ecosystems like forests and other organisms in all forms of life. The change in climate will dramatically affect the world’s fresh water supply which comes in form of rain and snow. Rainfall will increase in some places, bringing floods and will decrease in others, possibly bringing droughts. It could potentially affect to such an extent where conflicts between nations would be inevitable, over water resources. Some areas of the world would suffer from too much water, whereas others would face the scarcity. Thus change in world’s water balance would be a matter of universal concern.    Climate change will bring about imbalance in both, quality and quantity of water. The pace of water cycle will speed up, making evaporation more rapid, leading to intense storms and floods. It will also affect the timing of rainfall, the dry spells in between as well as quantity of down pour, thus profoundly affectin...